Anuradha Vipat
वडील आणि मुलीच्या नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्री देखील आहेत. ज्यांनी कधी वडिलांचं तोंड देखील पाहिलेलं नाही.त्या वडिलांचा तिरस्कार करतात.
वडिलांचा तिरस्कार करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री रेखा अव्वल स्थानी आहेत.
रेखा यांनी वडिलांच्या शेवटच्या क्षणी देखील त्यांचं तोंड पाहिलं नाही.
कारण त्यांनी कधी रेखाला मुलीचा दर्जा आणि प्रेम दिलं नाही.
रेखाच्या मनात वडिलांबद्दल फक्त राग आहे.
या कारणामुळे रेखा वडिलांच्या नावाचा देखील वापर करत नाही.