Anuradha Vipat
आलूबुखारा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ज्या लोकांना आयरनची कमी आहे अशा लोकांनी आलूबुखारा खावा
ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे अशा लोकांनी दररोज सकाळी एक आलूबुखारा खावा.
त्वचेसाठीही आलूबुखारा फायदेशीर ठरते.
आलूबुखारामध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.
आलूबुखारामुळे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते