आपली लाथ भारी...! ख्रिस्तियानो रोनाल्डोने ९०० गोल्स कोणकोणत्या संघासाठी केलेत?

Pranali Kodre

९०० गोल

ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकतेच पोर्तुगालच्या नेशन लीगमध्ये सार्बियाविरुद्ध कारकिर्दीतील ९०० गोल पूर्ण केले.

Cristiano Ronaldo | Sakal

आता लक्ष्य १००० गोलचं

रोनाल्डोने यानंतर आता १००० गोल पूर्ण करायचे आहेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Cristiano Ronaldo

रिअल माद्रिद

रोनाल्डोने सर्वाधिक गोल रिअल माद्रिदसाठी खेळताना केले आहेत. त्याने या संघासाठी ४५० गोल केले आहेत.

Cristiano Ronaldo | X/ChampionsLeague

रोनाल्डोचे इतर संघांसाठी गोल

त्यापाठोपाठ त्याने मँचेस्टर युनायटेडसाठी १४५ गोल, पोर्तुगाल राष्ट्रीय संघासाठी १३१ गोल, युवेंटससाठी १०१ गोल, अल नासरसाठी ६८ गोल आणि स्पोर्टिंग सीपीसाठी ५ गोल केले आहेत.

Cristiano Ronaldo | X/ChampionsLeague

हॅट्रिक

रोनाल्डोने त्याच्या कारकि‍र्दीत ६६ वेळा हॅट्रिक केली आहे.

Cristiano Ronaldo | Sakal

पेनल्टी आणि फ्री किक

रोनाल्डोने १६४ गोल पेनल्टीवर मारले आहेत, तर ६४ गोल फ्री किकवर मारले आहेत.

Cristiano Ronaldo | X/ChampionsLeague

इनसाईड आणि आऊटसाईड बॉक्स

रोनाल्डोने इनसाईड बॉक्समधून ७६८ गोल, तर १३२ गोल आऊटसाईड बॉक्स मारले आहेत.

Cristiano Ronaldo | X/ChampionsLeague

सर्वाधिक गोल

रोनाल्डो हा सध्या कारकिर्दीत सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे.

Cristiano Ronaldo | X/ChampionsLeague

थालापतीच्या GOAT चित्रपटात Dhoni चा केमियो?

MS Dhoni | Thalapathy aka Vijay | Sakal
येथे क्लिक करा