सुनीता केजरीवाल यांच्याबाबत जाणून घ्या खास गोष्टी!

कार्तिक पुजारी

केजरीवाल

सुनीता केजरीवाल या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Sunita Kejriwal

आयआरएस

भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) १९९४ बॅचच्या सुनीता केजरीवाल या अधिकारी आहेत.

Kejriwal

ट्रेनिंग

भोपाळच्या एका ट्रेनिग प्रोगॅम दरम्यानत्यांची भेट १९९५ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्याशी झाली होती.

Sunita Kejriwal

निवृत्ती

सुनीता यांनी २०१६ मध्ये २२ वर्षांनी आयकर विभागातून स्वेच्छा निवृत्ती घेतली.

Sunita Kejriwal

डिग्री

माहितीनुसार, त्यांनी जूलॉजीमध्ये मास्टर डिग्री केली आहे

Sunita Kejriwal

सक्रीय

इंडिया अगेंस्ट करप्शन आंदोलन, आम आदमी पक्षाची स्थापना आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये सुनीता केजरीवाल या सक्रीय पाहायला मिळाल्या.

Kejriwal

निवडणूक

२०१४ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी मोठी सुट्टी घेतली होती.

Sunita Kejriwal

धकधक गर्लचे फोटो पाहून पुन्हा पडाल प्रेमात!

हे ही वाचा