पुन्हा एकदा महाराष्ट्रात उडाली खळबळ! अशोक चव्हाण यांचा राजीनामा अन्...

Kiran Mahanavar

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Ashok Chavan

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Ashok Chavan

मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण यांनी बुधवारी दुपारी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

Ashok Chavan

यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Ashok Chavan

अशोक चव्हाण हे नांदेडचे काँग्रेसचे आमदार आहेत.

Ashok Chavan

गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Chavan