चार मुख्यमंत्री आले-गेले, पण एक अधिकारी CMO मध्ये कायम होता; सर्वात शक्तीशाली IAS कोण?

कार्तिक पुजारी

गुजरात

गुजरातमधील माजी आयएएस अधिकारी के कैलाशनाथन (Kuniyil Kailashnathan ) हे अखेर सेवानिवृत्त झाले आहेत.

Kuniyil Kailashnathan

अधिकारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील सर्वात आवडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

PM MODI

कैलाशनाथन

कैलाशनाथन हे गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातमधील एक शक्तीशाली अधिकारी म्हणून काम करत होते.

Kuniyil Kailashnathan

कार्यकाळ

२०२३ मध्येच ते अतिरिक्त प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून निवृत्त होणार होते, पण, त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता

Kuniyil Kailashnathan

कॅडर

सध्या ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काम करत होते. ३३ वर्षांपर्यंत त्यांनी गुजरात कॅडरचा अधिकारी म्हणून काम केलं.

Kuniyil Kailashnathan

मोदी

२००६ पासून कैलाशनाथन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम केलं

Kuniyil Kailashnathan

मुख्यमंत्री

के कैलाशनाथन यांनी नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल , विजय रुपाणी आणि भूपेंद्र पटेल या चार मुख्यमंत्र्यांसोबत काम केलंय

Kuniyil Kailashnathan

IAS अधिकारी सुजाता सौनिक कोण आहेत?

SUJATA IAS
हे ही वाचा