पुजा बोनकिले
श्रावण महिना ५ ऑगस्टला सुरू झाला आहे.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खुप महत्व आहे.
श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे.
आज चौथा श्रावणी सोमवार असून आज पुढील गोष्टी केल्यास महादेवाची कायम कृपादृष्टी राहते.
चौथ्या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून माहदेवाची मनोभावे पूजा करावी.
यानंतर ऊँ नम: शिवाय मंत्रोच्चार करावा.
महादवेला प्रिय असलेले बेलाचे पान अर्पण करावे.
घरातील शिवलिंगाची पूजा करावी.