चौथ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Monika Lonkar –Kumbhar

श्रावणी सोमवार

यंदा २६ ऑगस्टला (सोमवारी) चौथा श्रावणी सोमवार आहे.

हर हर महादेव

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची खास पूजा केली जाते.

शिव-पार्वती

भगवान शंकरांना श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो. या महिन्यात शंकर आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

शिवामूठ

श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर विविध धान्यांची शिवामूठ वाहिली जाते.

जव

उद्याच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकराच्या शिवलिंगावर जवाची शिवामूठ वाहावी.

परंपरा

शिवलिंगावर शिवामूठ वाहण्याची धार्मिक परंपरा फार जुनी आहे

वसा

श्रावणातील शिवामूठ वाहण्याचा वसा हा फार जुना असून, याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे.

'गोविंदा रे गोपाळा'.! कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंगणात काढा सुंदर रांगोळ्या

Janmashtami Rangoli Designs | esakal
येथे क्लिक करा.