सूरज चव्हाणच्या नावाने फसवणूक, स्वत: सूरजने याविषयी दिली माहिती

Anuradha Vipat

माहिती

सूरज चव्हाणच्या नावावर फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Suraj Chavan

सक्रिय

सूरज चव्हाण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

Suraj Chavan

पोस्ट शेअर

नुकताच सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Suraj Chavan

कृपया

या पोस्टमध्ये त्याने विनंती केली आहे की कोणीही माझ्या नावावर पैसे मागितले असता कृपया देऊ नये.

Suraj Chavan

कारवाई

त्यानंतर सूरजने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती देखील केली आहे.

Suraj Chavan

प्रसिद्धी

टिक टॉक या अॅपने सूरजला प्रसिद्धी मिळवून दिली होती. 

Suraj Chavan

चाहते

सूरजचे लाखो चाहते आहेत

Suraj Chavan

सर्वात शक्तीशाली ड्रायफ्रूट कोणते?

येथे क्लिक करा