सारखी तोंड येतंय? अल्सरमुळे जेवताही येत नाहीये,करून पाहा 'हे' उपाय

Saisimran Ghashi

अल्सर हा पोटाच्या आतल्या भागावर होणारा एक त्रासदायक विकार आहे. अल्सर तोंडामध्ये पण उठू शकते.

तणाव, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, आणि अँटी-इंफ्लेमेटरी औषधे सारख्या अनेक कारणांमुळे अल्सर होऊ शकतात.

हेलिकोबॅक्टेर पायलोरी जीवाणू

हे जीवाणू पोटातल्या आतल्या भिंतीला चिकटून राहतात आणि जळजळ करतात.

तणाव

तणावामुळे पोटात आम्ल स्राव वाढतो, ज्यामुळे अल्सर होण्याची शक्यता वाढते.

धूम्रपान

धूम्रपानामुळे पोटाच्या आतल्या भिंतीला रक्तपुरवठा कमी होतो आणि अल्सर होण्याची शक्यता वाढते.

मद्यपान

जास्त मद्यपान केल्याने पोटाच्या आतील भागात त्रास होतो आणि अल्सर होऊ शकते.

कॅफीन

जास्त प्रमाणात कॅफीनयुक्त पेये पिल्याने पोटात आम्ल स्राव वाढतो.

तळलेले आणि मसालेदार पदार्थ

हे पदार्थ पोटाच्या आतल्या भिंतीला त्रास देऊ शकतात.

काही आजार

Crohn's disease आणि ulcerative colitis सारख्या काही आजारांमुळे अल्सर होण्याची शक्यता वाढते.

उपाय

  • कच्चे आणि थंड दूध तोंडात 2-3 मिनिटे ठेवून ते संपूर्ण तोंडात फिरवावे.

  • NSAIDs टाळा, इतर वेदनाशामक औषधे घ्या.

  • योग, ध्यान आणि श्वास घेण्याच्या व्यायामाद्वारे तणाव कमी करा.

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

  • कोणतीही जखम लवकर बरी करण्यासाठी मध Honey फायदेखील ठरतं.

Yoga At Home : घरीच करा 'ही' ५ सोपी योगासने, मन आणि शरीर ठेवा शांत!