फ्रेंडशीप डे पार्टीत मित्रमंडळींना सर्व्ह करा 'हे' चवदार पदार्थ

पुजा बोनकिले

फ्रेंडशीप डे दरवर्षी ४ ऑगस्ट मोठ्या आनंदाने जगभरात साजरा केला जातो.

Friendship Day | Sakal

फ्रेंडशिप डेला पार्टीचे आोजन केले असेल तर पुढील पदार्थ नक्की सर्व्ह करू शकता.

Friendship Day Party | Sakal

पाणीपुरी

पार्टीमध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ पाणीपुरी सर्व्ह करू शकता.

panipuri | Sakal

भेळ

पावसाळ्यात काही तरी चटपटीत खायचे असेल तर भेळ सर्व्ह करू शकता.

भेळ | Sakal

कॉर्न चाट

corn chat | Sakal

सँडविच

सँडविच झटपट तयार होणार पदार्थ असल्याने कमी वेळेत देखील तयार करू शकता.

sandwich | Sakal

पोटॅटो बॉल

फ्रेंडशीप डे पार्टीत मित्रमंडळींना पोटॅटो सर्व्ह करू शकता.

potato ball | Sakal

पकोडे

पावसाळ्यात पकोडे खाण्याची मज्जाच वेगळी असते.

pakode | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Sharavn Month | Sakal
आणखी वाचा