सकाळ डिजिटल टीम
जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा अटळ आहे.
आपल्या धार्मिक कार्यानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा विधीवत अंत्यसंस्कार केला जातो.
सगळ्या विधी झाल्यानंतर व अग्नीदान केल्यानंतर अत्यंत यात्रेला गेलेला प्रत्येक व्यक्ती हा अंघोळ करतो.
अंघोळ का केली जाते याचे सत्य काय आहे जाणून घ्या.
अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे.
स्मशानभूमी ही अशी जागा आहे जिथे नकारात्मकता जास्त असते. ज्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो.
स्मशानभूमी ही अशी जागा आहे जिथे नकारात्मकता जास्त असते. ज्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो.
मृतदेह हा बराचकाळ बाहेर असतो, त्यामुळे विषाणू वातावरणात पसरलेले असतात.
बाहेरील वातावरणातील सुक्ष्मजीव आपल्या तोंडावाटे किंवा हातावाटे आपल्या शरीराच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात.
अत्यं संस्कारानंतर अंघोळ केल्याने धोकादायक विषाणूंपासून बचाव होतो. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.