केसात गजरा अन् पैठणी साडी...अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत गिरीजा ओकचा मराठमोळा साज

Anuradha Vipat

गिरीजा ओक

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली छाप उमटवलेली लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक

Girija Oak's Marathmola outfit

मराठमोळा लूक

अभिनेत्री गिरीजा ओक अंबानींच्या रिसेप्शन पार्टीला मराठमोळा लूक करून पोहोचली होती.

Girija Oak's Marathmola outfit

गजरा अन् पैठणी साडी

केसात गजरा अन् पैठणी साडी नेसून गिरीजा खूपच सुंदर दिसत होती

Girija Oak's Marathmola outfit

मांदियाळी

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली

Girija Oak's Marathmola outfit

रिसेप्शन पार्टी

१४ जुलै रोजी अनंत-राधिकासाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Girija Oak's Marathmola outfit

विवाहसोहळा

अनंत-राधिकाचा भव्य विवाहसोहळा १२ जुलै रोजी मुंबईत बीकेसी येथे पार पडला. 

Girija Oak's Marathmola outfit

आयोजन

१३ जुलैला या दोघांसाठी खास ‘शुभ आशीर्वाद’ समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

नीता अंबानींनी रिसेप्शन सोहळ्यात माध्यमांसमोर येऊन मानले सर्वांचे आभार

येथे क्लिक करा