Ganeshotsav 2023 : सांगली, मिरजेत साकारल्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गणेश मूर्ती, पाहा PHOTO

सकाळ डिजिटल टीम

मिरज : भारतनगर येथील शिवराज मंडळाची हातात चक्र घेतलेली विष्णुरुपी गणरायाची मूर्ती. (सागर घाडगे : सकाळ छायाचित्रसेवा)

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

मिरज : नदीवेस येथील शिवगर्जना मंडळाने सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या जिजाऊ व शिवबांच्या रुपातील गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

मिरज : कुंभार खण येथील गणाध्यक्ष मंडळाने पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी व विठ्ठलरुपातील गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

मिरज : घोरपडे वाडा, कमान वेस येथील दत्त मंडळाची भगवान शंकराच्या हातातील पाळण्यात विराजमान गणराय.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

शिराळा : जय मल्हार मंडळाची शिवशंकर रुपातील गणेशमूर्ती.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

सोनवडे : श्रीकांत मंडळाची मातीची मूर्ती.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

मिरज : गोठण गल्लीची वीणेवर विराजमान गणेशमूर्ती.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal

मिरज : ओंकार मंडळाची मूर्ती लक्षवेधी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Sangli Ganeshotsav | esakal