ताशांचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला...

पुजा बोनकिले

कांदा-लसूण

गणेशोत्सवा दरम्यान कांदा-लसूणचे सवन टाळावे.हे पदार्थ उग्र आणि तामसिक असतात. चिडचिड वाढते.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

मांसाहार

अनेक लोका श्रावण संपला म्हणून मांसाहार करतात.पण गणेशोत्सवात मांसाहार टाळावा

Lord Ganesh | Sakal

शुभ मुहुर्त

गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा शुभ मुहुर्तावर करावी.

Ganesh Chaturthi | Sakal

गणरायाची पूजा

घरात गणपती बसल नसेल तर देवघरातील गणरायाची पूजा करावी.

Ganesh Chaturthi Festival | Sakal

गणेश चतुर्थी कधी?

यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे.

Lord Ganesh | Sakal

भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीच्या दिवशी 'गणेश चतुर्थी' साजरी केली जाते. 

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही बोलले जाते.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

देशभरात दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. 

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

सोमवती अमवस्या आणि श्रावणी सोमवारी करा 'हे' उपाय

Last Shravani Somavar | Sakal
आणखी वाचा