पुजा बोनकिले
गणरायाला मोदक, जास्वंदाचे पुल, दुर्वा खुप प्रिय आहे.
जास्वंदाच्या फुलांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
जास्वंदाच्या फुलाचा चहा प्यायल्यास सर्दी- खोकला कमी होते.
जास्वंदाच्या फुलामुळे तोंडातील अल्सर कमी होतात.
यामध्ये अँटिऑक्सिडंट चयापचन सुरळित करून वजन कमी करण्यास मदत करते.
हे फुल त्वचेसाठी मॉइश्चराइझर म्हणून काम करते.
जास्वंदाची फुले हेअर पॅकमध्ये वापरून लावल्यास केस गळती थांबते.
जास्वंदाच्या फुलामध्ये अनेक पोषक घटक असतात.