लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी?

पुजा बोनकिले

मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शक्यतो दहा वर्षांच्या खालील लहान मुलांच्या हातून करावी.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

मानातील भाव व तरंग

प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या व्यक्तीच्या मानातील भाव व तरंग मूर्तीत उतरतात.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

लहान मुले

लहान मुले स्वभावत:च निर्विकार असतात.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

शुद्ध भाव

तसेच शुद्ध भाव मूर्तीत उतरतात व सात्विकता वाढते.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

लहान मुले नसल्यास

लहान मुले नसल्यास घरातील कोणीही शुचिर्भूतपणे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

सर्वभक्त गणेशोत्सावाची आतुरतेने वाट पाहतात.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

यंदा हा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.

Ganesh Chaturthi 2024 | Sakal

गणरायाची मूर्ती कशी असावी

Ganpati Bappa | Sakal
आणखी वाचा