माझा बाप्पा किती गोड दिसतो...

पुजा बोनकिले

विघ्नगर्ताच्या मूर्तीची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया.

Sakal

मूर्तीची पूजा

गणेशोत्सावात रोज गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करावी.

Sakal

फुलांचा हार

रोज गणरायाला फुलांचा हार घालावा.

Sakal

दुर्वा आणि लाल फुल

तसेच बाप्पांना २१ दुर्वा जोडी आणि लाल फुल अर्पण करावे.

Sakal

मंगलमय वातावरण

घरात मंगलमय वातावरण ठेवावे.

Sakal

गणपती स्त्रोत

रोज गणेश अथर्वशीर्ष, संकटनाशन गणपती स्त्रोत, गणेशसहस्त्रनाम स्त्रोतांचे पठण करावे.

Sakal

 गं गणपतये नम:

तुम्ही 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.

Ganpati | Sakal

मोदक

मयुरेश्वराला मोदक प्रिय आहे. रोज विविध मोदकांचे नैवेद्य दाखवू शकता.

Modak | Sakal

गणेशमूर्ती आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

Ganesh Chaturthi Festival | Sakal
आणखी वाचा