एकदंत गणरायाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करू शकता 'हे' ८ नैवेद्य

पुजा बोनकिले

मोदक

बाप्पाला मोदक प्रिय आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य गणरायाला दाखवू शकता.

modak | Sakal

मोतीचूर लाडू

मोतीचूर लाडूचा नैवेद्य लंबोदराला दाखवू शकता.

motichur laddu | Sakal

हलवा

हलवा देखील गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.

halwa | Sakal

पुरण पोळी

पुरण पोळीचा नैवेद्य दाखवल्यास गनराया प्रसन्न होतील.

puran poli | Sakal

नारळ बर्फी

नारळ बर्फी बनवणे सोपी असून याचा नैवेद्य अर्पण करू शकता.

barfi | Sakal

श्रीखंड

गणपती बाप्पाला श्रीखंडाचा नैवेद्य अर्पण करू शकता.

shrikhand | Sakal

खीर

उकडची खीर किंवा मकाणा खीर गणराला अर्पण करू शकता.

kheer | Sakal

गणेशोत्सवा दरम्यान वरील पदार्थ बनवून सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.

Ganesh Chaturthi | Sakal

आई देव बाप्पा आले..! गणरायाच्या आवडत्या गोष्टी कोणत्या

Ganesh Chaturthi Festival | Sakal
आणखी वाचा