आई देव बाप्पा आले..! गणरायाच्या आवडत्या गोष्टी कोणत्या?

पुजा बोनकिले

मुंबई, पुणे यासारख्या अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.

Ganesh Festival | Sakal

गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात.

Ganesh Festival | Sakal

गणपतीला लंबोदर असे म्हणतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजे जाणून घेऊया.

Ganesh Festival | Sakal

शंख

गणेशाच्या चार हातांपैकी एका हातात शंख असते. यामुळे पूजेदरम्यान शंख ठेवावा.

Ganesh Festival | Sakal

मोदक

लंबोदराला उकडीचे मोदक प्रिय आहे.

Modak | Sakal

दुर्वा

गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी किंवा हार देखील वाहू शकता.

Durva | Sakal

लाल जास्वंद

गणरायाला लाल जास्वंद प्रिय आहे.

Hibiscus | Sakal

केळ्यांचा घड

गणपती बाप्पांंना केळ्यांचा घड अर्पण करावा.

Banana | Sakal

गणेश मूर्ती आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Ganesh Chaturthi Festival | Sakal
आणखी वाचा