गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पांना दाखवा 'या' पारंपारिक पदार्थांचा नैवेद्य

Monika Lonkar –Kumbhar

गणेश चतुर्थी

यंदा ७ सप्टेंबरला (शनिवारी) गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

नैवेद्य

बाप्पांचे आगमन झाल्यानंतर पुढील १० दिवस त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी काही पारंपारिक पदार्थांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केशर पेढा मोदक

लाडक्या बाप्पांसाठी तुम्ही हा केशर पेढा मोदक बनवू शकता. हा मोदक बनवायला अतिशय सोपा आहे.

श्रीखंड

गणपती बाप्पाला तुम्ही श्रीखंडाचा ही नैवेद्य दाखवू शकता.

गुळ-खोबऱ्याचे मोदक

जर तुम्हाला बाप्पांसाठी झटपट मोदक बनवायचे असतील तर तुम्ही या प्रकारचे गुळ-खोबऱ्याचे मोदक बनवून नैवेद्य दाखवू शकता.

खोबऱ्याचे लाडू

मोदकांव्यतिरिक्त तुम्ही बाप्पांसाठी प्रसाद म्हणून खोबऱ्याचे लाडू बनवू शकता.

पुरणपोळी

महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी होय. या पुरणपोळीचा नैवेद्य ही तुम्ही बाप्पांना दाखवू शकता.

यकृताला निरोगी ठेवतील 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स

Detox Drinks For Liver | esakal
येथे क्लिक करा.