Monika Lonkar –Kumbhar
यंदा ७ सप्टेंबरला (शनिवारी) गणेश चतुर्थी सर्वत्र साजरी केली जाणार आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांसाठी १० दिवस खास नैवेद्य बनवला जातो.
बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक होय. मोदकांच्या काही प्रकारांबद्दल जाणून घेऊयात. जे तुम्ही बाप्पांसाठी बनवू शकता.
उकडीचे मोदक हे चवीला अतिशय सुंदर लागतात. तांदळाच्या पीठापासून ते बनवले जातात.
गणपती बाप्पांसाठी तुम्ही रव्याचे मोदक देखील बनवू शकता.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या चॉकलेटपासून बनवा चॉकलेटचे मोदक.
केशल पेढा मोदक हा बनवायला अतिशय सोपा आहे.