बाप्पा, तुम्ही दिलेल्या आनंदाची...! गणपतीचं विसर्जन करताना सचिन तेंडुलकर भावुक Video

Swadesh Ghanekar

परंपरा...

महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते

Sachin Tendulkar house Ganpati | esakal

पूजा...

सचिन तेंडुलकरने कुटुंबियांसोबत बाप्पाची पूजा केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता

Sachin Tendulkar house Ganpati | esakal

प्रार्थना...

“विघ्नहर्ता... गजानना... मूषकवाहना” अशी कॅप्शन सचिनने पोस्ट केली होती आणि त्याने बाप्पाकडे प्रार्थना केली..

sachin tendulkar | esakal

श्रीगणेशाचे स्वागत

आपले सर्व अडथळे दूर करावे आणि आपले जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरावे, ही बाप्पाकडे प्रार्थना

Sachin Tendulkar house Ganpati | esakal

निरोप...

सचिन तेंडुलकरने त्याच्या घरातल्या दीड दिवसाच्या गणपतीचे काल विसर्जन केले.

Sachin Tendulkar house Ganpati | esakal

सचिनने लिहिले...

बाप्पा, तुम्ही दिलेल्या आनंदाची, शांतीची आणि प्रेमाची आठवण कायम राहील. पुढच्या वर्षी लवकर या!

Sachin Tendulkar house Ganpati | esakal

सचिन भावनिक...

बाप्पांना निरोप देताना सचिन तेंडुलकर भावनिक झालेला दिसला..

Sachin Tendulkar house Ganpati | esakal

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

किती तुझी रुपं! आपल्या बाप्पाची 'Japan' मध्येही पूजा; पण तिथे वेगळ्याच नावानं ओळतात गणपतीला

Ganpati Festival 2025 | esakal
येथे क्लिक करा