गणपती बाप्पाला वाहिलेल्या निर्माल्याचा 'असा' करा वापर

पुजा बोनकिले

वाहिलेल्या निर्माल्यामधील दुर्वा, जास्वंद, विड्याची पानं वेगळी काढावी.

Ganesh Visarjan | Sakal

नंतर स्वच्छ पाण्याने धुवावी.

Ganesh Visarjan | Sakal

जास्वंदाच्या फुलाचा केसांसाठी हेअर मास्क तयार करण्यासाठी वापरू शकता.

Ganesh Visarjan | Sakal

विड्याच्या पानांचा वापर केसांसाठी तेल बनवण्यासाठी करू शकता.

Ganesh Visarjan | Sakal

दुर्वांचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासठी करू शकत.

Durva | Sakal

गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याची खोली पाहून पाण्यात जावे.

Ganesh Visarjan | Sakal

पोहता नसेल येत तर पाण्यात जाऊ नका.

Ganesh Visarjan | Sakal

विसर्जनाच्या वेळी एकमेकांना धक्काबुक्की करू नये.

Ganesh Visarjan | Sakal

गणेश भक्तांनी विसर्जनाच्या वेळी करावे हे उपाय

Ganesh Visarjan | Sakal
आणखी वाचा