GaneshUtsav2023: पेशव्यांपासून ते थेट टिळकांपर्यंत असा आहे गणेश उत्सवाचा इतिहास !

Chinmay Jagtap

जन्मउत्सव

भगवान गणपती यांचा जन्मोउत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो.

History of GaneshUtsav

इतिहास

या सणाचा इतिहास १८व्या शतकातील आहे. संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या पेशव्यांनी सार्वजनिक उत्सवाची सुरूवात केली.

History of GaneshUtsav

ब्रिटीश

मात्र पुढे ब्रिटीश राजवटीत हा सण उत्साहाने साजरा केला जात नव्हता.

History of GaneshUtsav

लोकमान्य टिळक

१८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव पुन्हा लोकांमध्ये लोकप्रिय केला.

History of GaneshUtsav

उत्सव

१० दिवसांचा हा उत्सव यंदा २८ सप्टेंबरला संपणार आहे.

History of GaneshUtsav

मंडप

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी 10 दिवस मंडप घातला जातो. यावेळी मूर्तीची पुजा केली जाते. दीड, तीन, पाच, सात किंवा दहा दिवस मूर्तीची पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History of GaneshUtsav