Ganga Bhagirathi : विधवांना गंगा भागिरथी का म्हटलं जातं?

धनश्री भावसार-बगाडे

चर्चा

सध्या विधवा महिलांना गंगा भागिरथी नावाने संबोधावे अशी चर्चा रंगली आहे.

Ganga Bhagirathi | esakal

महिला आणि बाल कल्याण मंत्रालय

राज्यातील विधवा महिलांच्या संबोधनासाठी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याची शिफारस महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं केली आहे.

Ganga Bhagirathi | esakal

पुरोगामी वर्तुळातून विरोध

याबाबतचं पत्र व्हायरल झाल्यानंतर राज्यातील पुरोगामी वर्तुळातून याला कडाडून विरोध करण्यात आला. 

Ganga Bhagirathi | esakal

मंगलप्रभात लोढा

मोठ्या विरोधानंतर यावर आता महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Ganga Bhagirathi | esakal

अर्थ काय?

गंगा आणि भागीरथी हे दोन्हीही नद्यांचीच नावे आहे. खरे तर गंगेचीच दोन नावे म्हणता येतील.

Ganga Bhagirathi | esakal

पवित्र नदी

गंगा ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. या नदीला धार्मिक महत्वही बरंच आहे.

Ganga Bhagirathi | esakal

अंत्यसंस्कार

असं म्हणतात गंगेचा उगम शंकराच्या जटेतून झाला आहे. त्यामुळे गंगेच्या तीरावर ज्याच्या जीवनाचा शेवट होतो तो थेट स्वर्गात जातो. म्हणून गंगा घाटावर अंत्यसंस्कारांना विशेष महत्व आहे.

Ganga Bhagirathi | esakal

गंगेसारखे पावित्र्य

विधवा स्त्रिया या गंगा, भागीरथीसारख्या पवित्र आणि पूजनीय असतात. त्यांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. हे दर्शवणारा हा शब्द फार पूर्वीपासून विधवा स्त्रियांसाठी वापरला जातो.

Ganga Bhagirathi | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganga Bhagirathi | esakal