नमिता धुरी
मेथीच्या दाण्यांमधील सॅपोनिन पुरूष होर्मोन टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.
वेलचीमुळे थकवा जातो व ऊर्जा मिळते.
लवंगीमुळे शरीर गरम होते.
बडीशेपमुळे एस्ट्रोजेनसारखा पदार्थ असतो जो कामेच्छा वाढवतो.
पुरुषांच्या नपुंसकतेवर जिनसेंग हे उपयुक्त आहे.
केशर दुधामुळे सेक्स ड्राइव्ह वाढतो.
जायफळ हे व्हायग्राप्रमाणे परिणामकारक असते.
लसूण हिरव्या मिरचीसोबत खाल्ल्याने सेक्सचा दीर्घकाळ आनंद घेता येतो.
आल्यामुळे जी-स्पॉटला झणझणी मिळते व सेक्स ड्राइव्ह वाढतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.