गश्मीर महाजनी 'खतरों के खिलाड़ी' चा पाहिला फायनालिस्ट झाला असता पण ...

सकाळ डिजिटल टीम

'खतरों के खिलाड़ी' सीझन १४

जूनच्या शेवटच्या आठवड्यात 'खतरों के खिलाड़ी' सीझन १४ सुरू झाला असुन लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी हा सुद्धा या मध्ये गेला आहे.

Gashmeer Mahajani | sakal

स्वभाव

अतिशय शांत स्वभाव आणि कमी बोलणारा गशमिर, खेळात मात्र वर्चस्व राखतो आहे.

Gashmeer Mahajani | sakal

खेळाचं कौतुक

गश्मीर महाजनीचा खेळ सुरवातीपासूनच कौतुकास्पद आहे.

Gashmeer Mahajani | sakal

स्ट्रॉंग प्लेयर

इतर खेळाडूंच्या समोर गश्मीर ने एक स्ट्रॉंग प्लेयर म्हणून उदाहरण सेट केले आहे.

Gashmeer Mahajani | sakal

स्ट्रॉंग कॉम्पीटर

प्रत्येक स्पर्धक गश्मीर सोबत खेळताना त्याला एक स्ट्रॉंग कॉम्पीटर समजतात.

Gashmeer Mahajani | sakal

खेळ

सुरवाती पासून गशमिर चांगला खेळत असुन , पण आत्ताचे झालेले दोन वीक मध्ये लक साथ देत नाहीये असे दिसले.

Gashmeer Mahajani | sakal

तिकीट टू फिनाले

गश्मीरचा छोटाक्षा चुकी मुळे तो तिकीट टू फिनालेच्या रेसमधून बाहेर पडला. एक चांगली संधी त्याचाकडून गेली आहे.

Gashmeer Mahajani | sakal

पुढचा खेळ

आता त्याचा पुढचा खेळ कसा असेल हे बघणे इंटरेस्टिंग आहे.

Gashmeer Mahajani | sakal
sakal
येथे क्लिक करा .