Anuradha Vipat
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये दिसणार आहे
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारकडून गश्मीरला प्रेरणा मिळते असं आता त्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे
अक्षय कुमारप्रमाणेच गश्मीर त्याच्या आरोग्याची काळजी घेतो.
पुढे मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “मला असं वाटत की, तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर पूर्ण दिवस अवलंबून असतो
गश्मीर आता खतरों के खिलाडी १४’चा क्रू शोच्या शूटिंगसाठी नवीन ठिकाणी पोहोचला आहे.
मुलाखतीत गश्मीर पुढे म्हणाला, “माझ्या फिटनेस पद्धतीमध्ये वर्कआउट, योगा व ध्यान यांचा समावेश असतो.
प्रेक्षक आता खतरों के खिलाडी १४’च्या सीजनची आतुरतेनं वाट पाहत आहेत