कोण होतास तू, काय झालास तू, हास्यजत्रेतील गौरव मोरेचा लूक बदलला

Devendra Jadhav

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सर्वांचा आवडीचा कार्यक्रम

gaurav more | Instagram

हास्यजत्रेतील कलाकार

हास्यजत्रेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात

gaurav more | Instagram

गौरव मोरे

अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रामधील गौरव मोरेचा लूक बदलला आहे

gaurav more | Instagram

हेअरस्टाईल

गौरव मोरे जी केसांची हेअरस्टाईल करत स्वतःची ओळख देतो त्यात आता बदल होणार असं दिसतंय

gaurav more | Instagram

समीर चौगुले

गौरव मोरे हा लूक समीर चौगुलेंनी सर्वांसोबत शेअर केलाय

gaurav more | Instagram

फिल्टरपाड्याचा बच्चन

गौरव मोरेची फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख आहे

gaurav more | Instagram

सई ताम्हणकर

गौरव मोरेला सई ताम्हणकर लाडाने चार्मर म्हणते

gaurav more | Instagram