गौरी खानकडे आहे 'एवढ्या' कोटींपेक्षाही अधिक संपत्ती

Anuradha Vipat

चर्चेत

गौरी खान नेहमीच चर्चेत असते .

Gauri Khan

फॅन फॉलोइंग

गौरी खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Gauri Khan

सक्रिय

गाैरी खान सोशल मीडियावर सक्रिय दिसते.

Gauri Khan

टक्कर

कमाईमध्ये गाैरी खान शाहरुखला चांगलीच टक्कर देताना दिसते.

Gauri Khan

संपत्ती

गौरी खानकडे 1600 कोटींपेक्षाही अधिक संपत्ती आहे.

Gauri Khan

फेमस इंटीरियर डिजाइनर

ती एका हॉटेलची मालकीन असून फेमस इंटीरियर डिजाइनर आहे

प्रोडक्शन हाऊस

गौरीचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि डिझायनिंग कंपनी आहे.

श्रिया पिळगावकरला बॉलीवूडमधील 'या' मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा

येथे क्लिक करा