Anuradha Vipat
शाहरुख खानची पत्नी गाैरी खान ही कायमच चर्चेत असते.
आता नुकताच गाैरी खानने एक मोठा खुलासा केला आहे
गाैरी खानने तिच्या लाईफस्टाईलबद्दल हा खुलासा केला आहे.
गाैरी खान ही म्हणाली की, मी सकाळी लवकरच उठणाऱ्यापैकी नाहीये.
गाैरी पुढे म्हणाली मी सकाळी दहाला उठते. त्यानंतर मी गरमा गरम एक काॅफी घेते. काॅफीनंतर मी वर्कआऊट वगैरे करते.
गाैरी खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.