Gauri Nalawade : फुलों कलियों की तरह रुप हैं मेरा, नजर लग जायेगी...

सकाळ डिजिटल टीम

स्टार प्रवाहवरील 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे

Gauri Nalawade

स्वप्नांच्या पलिकडे मालिकेतील वैदेही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे

Gauri Nalawade

फार कमी वेळात गौरीनं प्रेक्षकांची मनं जिंकली

Gauri Nalawade

त्यानंतर गौरी अनेक मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली

Gauri Nalawade

गौरी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Gauri Nalawade

गौरीचा हा लूक पाहून चाहते घायाळ होत असल्याचं दिसत आहे

Gauri Nalawade

अलीकडेच, गौरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हे काही फोटो शेअर केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Nalawade