दिवसाला २१ हजार भत्ता अन्... गौतम गंभीरला BCCI नेमकी सॅलरी किती देते?

Pranali Kodre

गौतम गंभीर

बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची जुलै २०२४ मध्ये नियुक्ती केली.

Gautam Gambhir | X/ICC

मुख्य प्रशिक्षक

राहुल द्रविडचा जूनमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर गंभीरची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Gautam Gambhir | X/ICC

कार्यकाळ

गंभीरला बीसीसीआयने साडेतीन वर्षांसाठी म्हणजेच डिसेंबर २०२७ पर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

Gautam Gambhir | Sakal

तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रशिक्षक

त्यामुळे गंभीर जुलैपासून भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात मुख्य प्रशिक्षकपद सांभाळत आहे.

Gautam Gambhir | Sakal

किती मानधन

दरम्यान, गंभीरला बीसीसीआयकडून किती मानधन मिळते, याबाबत अनेकांना प्रश्न पडला असेल.

Gautam Gambhir | Sakal

वर्षिक मानधन

अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार द्रविडप्रमाणेच गंभीरला वर्षाला साधारण १२ कोटी रुपये मानधन मिळते.

Gautam Gambhir | X/ICC

दैनिक भत्ता

इतकेच नाही, तर आंतरराष्ट्रीय दौऱ्यावेळी त्याला दैनिक भत्ता (daily allowance) २१ हजार रुपये मिळतात.

Gautam Gambhir | Sakal

अधिकृत माहिती नाही...

मात्र, हे मिडिया रिपोर्ट्स असून अधिकृत रक्कमेचा खुलासा बीसीसीआय किंवा गंभीरकडून करण्यात आलेला नाही.

Gautam Gambhir - Virat Kohli | Sakal

T20I मध्ये सर्वात कमी वयात भारतासाठी ५० विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज

Ravi Bishnoi - Arshdeep Singh | Sakal
येथे क्लिक करा