रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच झळकली गौतमी पाटील

Anuradha Vipat

सोशल मीडिया

लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटातील गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Gautami Patil

रुपेरी पडद्यावर

या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकली आहे

Gautami Patil

अमेय वाघसोबत

गौतमी पाटील अभिनेता अमेय वाघसोबत थिरकली आहे

Gautami Patil

या गाण्याचं नाव...

 ‘लिंबू फिरवलंय’ असं या गाण्याचं नाव आहे

Gautami Patil

या गाण्यातून...

आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे असं म्हटलं जात आहे

Gautami Patil

प्रदर्शित

‘लाईक आणि सबस्क्राईब’हा चित्रपट येत्या 18ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Gautami Patil

हे गाण

वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी हे गाण गायलं आहे

Gautami Patil

बॉबी देओलने केला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा

येथे क्लिक करा