लग्नाच्या 'त्या' अफवांवर गीता कपूरने सोडलं मौन

Anuradha Vipat

गीता कपूर

‘गीता माँ’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर

Geeta Kapoor

चर्चां

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने तिच्याबद्दल होणाऱ्या विविध चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Geeta Kapoor

व्यक्त

या मुलाखतीत गीता तिच्या लग्नाविषयीच्या चर्चांवरही व्यक्त झाली.

Geeta Kapoor

अफवा

गीता म्हणाली, “माझ्याविषयी पसरलेली आणखी एक अफवा म्हणजे मी गुपचूप लग्न केलंय. मी असं काही केलंच नाही

Geeta Kapoor

विवाहित

पुढे गीता म्हणाली, जर माझं लग्न झालं असतं तर ती गोष्ट मी का लपवली असती? मी अभिमानाने सांगितलं असतं की मी विवाहित आहे

Geeta Kapoor

बॅकग्राऊंड डान्सर

गीता कपूरने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

Geeta Kapoor

कोरिओग्राफर

आता ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. 

देवोलीना भट्टाचार्जीच्या घरी लवकरच होणार छोट्या पाहुण्याचे आगमन?

येथे क्लिक करा