जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य

Anuradha Vipat

कौतुक

रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं.

नमस्कार

रितेश-जिनिलीयाची मुलं नेहमीचं पापराझींसमोर हात जोडून त्यांना नमस्कार करतात.

Genelia

भाष्य

आता मुलांना दिलेले संस्कार आणि पालकत्व यावर जिनिलीयाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Genelia

स्वत:ची तुलना

जिनिलीया म्हणली की, मी त्या दोघांना नेहमी सांगते कधीही स्वत:ची तुलना इतरांबरोबर करू नका.

Genelia

प्रयत्न

पुढे जिनिलीया म्हणली की, रोज सकाळी आम्ही प्रार्थना करतो आणि मी त्यांना सांगते नेहमी स्वत:ला अजून चांगलं सिद्ध कसं करता येईल यासाठी प्रयत्न करत राहा.

Genelia

सुंदर अनुभव

पुढे जिनिलीया म्हणली की, मातृत्व हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे.

Genelia

पाठिंबा

पुढे जिनिलीया म्हणली की, माझ्या मुलांमुळे मला माझ्यातला अनेक कलागुणांची देखील जाणीव झाली. या सगळ्या प्रवासात रियान आणि राहीलने सुद्धा मला तेवढाच पाठिंबा दिला

Genelia

मीका सिंगला त्याच्या चाहत्याने दिलेल्या 'त्या' गिफ्टची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा

येथे क्लिक करा