जिनिलीया देशमुखने केली वटपौर्णिमेची पूजा

Anuradha Vipat

लोकप्रिय

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.

Genelia Deshmukh

मराठी कलाविश्वातील...

मराठी कलाविश्वातील बहुतांश नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी आज वटसावित्रीची पूजा केली आहे

वडाची पूजा

जिनिलीया देशमुखने सुद्धा त्यांच्या राहत्या घरी वडाची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

व्हिडीओमध्ये...

जिनिलीया वटपौर्णिमेसाठी नटून थटून तयार झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

कॅप्शन

माझे प्रिय नवरोबा रितेश… तुझ्याशिवाय एक दिवसही जाणं कठीण! तुम्हाला माझं आयुष्य ही लाभो #वटपौर्णिमा” असं या व्हिडीओला जिनिलीयाने कॅप्शन दिलं आहे

गाणं

तसेच या व्हिडीओला जिनिलीयाने त्यांच्या ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” गाणं जोडलं आहे.

कौतुक

यामुळेच सोशल मीडियावर आता तिचं कौतुक केलं जातं आहे

रिमा लागू यांचे खरे नाव काय?

येथे क्लिक करा