कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर जेनेलिया डिसूझाची संतप्त प्रतिक्रिया

Anuradha Vipat

संतापजनक प्रतिक्रिया

कोलकाता रेप आणि मर्डर केसवर जेनेलिया डिसूझाने संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

Genelia D'Souza's

प्रतिक्रिया

या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Genelia D'Souza's

विनंती

दुबईसारखा कायदा करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची विनंती जेनेलियाने केली आहे.

Genelia D'Souza's

आत्मा

जेनेलिया डिसूझाने ट्विटर करत लिहिले आहे की, “राक्षसांना फाशी दिली पाहिजे !!! त्या डॉक्टर मुलीला काय वाटले ते वाचून माझा आत्मा हादरला.

Genelia D'Souza's

सामना

पुढे जेनेलिया डिसूझाने ट्विटर करत लिहिले आहे की, मी कल्पनाही करू शकत नाही की तिचे कुटुंब या शोकांतिकेचा कसा सामना करत आहेत.

Genelia D'Souza's

सुरक्षित...

पुढे जेनेलिया डिसूझाने ट्विटर करत लिहिले आहे की, माझ्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ असा असेल की जेव्हा महिला आपल्या देशात खऱ्या अर्थाने सुरक्षित वाटू शकतील.

संताप

कोलकाता रेप आणि हत्या प्रकणावर बॉलिवूडमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.

काजोल आणि अजय देवगण यांची लव्ह स्टोरी आहे अत्यंत खास

येथे क्लिक करा