जेनेलियाच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

Anuradha Vipat

खुलासा

नुकताचं जेनेलिया डिसूजाने अत्यंत मोठा खुलासा केला आहे

Genelia's statement

जोरदार चर्चा

यानंतर आता जेनेलियाच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Genelia's statement

नात्याबद्दल...

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जेनेलिया तिच्या आणि रितेशच्या नात्याबद्दल बोलताना दिसली आहे

Genelia's statement

सवय

जेनेलिया डिसूजा म्हणाली की, मला लवकर झोपण्याची सवय फार अगोदरपासून आहे. रितेशला उशीरा झोपण्याची सवय आहे.

Genelia's statement

एकसोबत...

पुढे जेनेलिया म्हणाली की, एकदा रितेशने रात्री एक वाजता मला एक मेसेज केला आणि म्हटले की, आता आपण एकसोबत राहू शकत नाहीत.

Genelia's statement

धक्काच...

पुढे जेनेलिया म्हणाली की, रितेशचा मेसेज पाहून मला धक्काच बसला. त्यानंतर तो झोपी गेला , त्याने परत मला सकाळी नऊ वाजता कॉल केला आणि विचारले की, कसे सुरू आहे झोप वगैरे झाली का?

Genelia's statement

त्याबद्दल

पुढे जेनेलिया म्हणाली की, त्याने मला जो ब्रेकअपचा मेसेज पाठवला तेच तो विसरला होता. मी त्याला आठवण करून दिली तर तो मला म्हणाला की अरे ते तर एप्रिल फुल होते.

Genelia's statement

अन् वर्षा उसगांवकरांचं ट्रॉफीचं स्वप्न भंगलं

येथे क्लिक करा