साक्षी राऊत
लहानपणापासून आपण शाळेत नेलकटरने नखे कापून नीट राहावे असा सल्ला ऐकत आलो आहोत.
नेलकटरसह येणाऱ्या त्या दोन सुऱ्या
मात्र नेलकटरसह येणाऱ्या त्या दोन लहान सुऱ्यांचा नेमका उपयोग काय तुम्हाला माहितीये काय?
सहलीसाठी फायाद्याच्या
नेटकटरचा वापर फक्त नखे कापण्यापुरतीच मर्यादित नाही तर त्याचा उपयोग तुम्ही अनेक गोष्टींसाठी करू शकता.
सहलीला जाताना तुम्ही पाण्याची नवी बाटली किंवा कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यांचं सिल या चाकूच्या मदतीने उघडू शकता. हा चाकू वक्र आकाराचा असल्याचे तुम्ही सहज झाकण उघडू शकता.
मळ साफ करण्यासाठी
काही लोक धारदार चाकूचा वापर नखातील मळ साफ करण्यासाठी करतात. मात्र असे करणे योग्य नाही. याने तुमच्या नखांना इजाही होऊ शकते.
लिंबू किंवा फळे कापण्यासाठी
तुम्ही सहलीला गेला असाल आणि तुम्हाला फळे कापून खायची असेल तर यावेळी तुम्ही फळे कापण्यासाठी या चाकूचा वापर करू शकाल. याने तुम्ही सहज फळे कापू शकता.
नेलकटरचा एवढ्या प्रकारे उपयोग होऊ शकतो मात्र अनेकांना त्याचे हे उपयोग माहितीच नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.