General Knowledge : IAS ऑफिसरकडे असतात एवढ्या पॉवर्स अन् सुविधा

साक्षी राऊत

UPSC

UPSC ही सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक आसून याअंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पदांची भरती केली जाते.

General Knowledge

पॉवर्स

आज आपण IAS अधिकाऱ्यांना कोणत्या पॉवर्स आणि सुविधा मिळतात ते जाणून घेऊया.

General Knowledge

पगार

IAS अधिकाऱ्यांच्या 7th Pay CPC नुसार विचार केल्यास ५६००० हा सुरुवाती पगार असतो.

General Knowledge

भत्ते

याशिवाय IAS ऑफिसर्सना टीए, डिए आणि एचआरए असे अनेक भत्ते मिळतात.

General Knowledge

DA - हाउस रेंट अलाउंस HRA सब्सिडाइज्ड बिल, मेडिकल अलाउंस आणि अशा बऱ्याच लग्झरी सुविधा मिळतात.

General Knowledge

सुविधा

पे बँडच्या आधाराव त्यांना घर, सेक्युरीटी, गाडी यांसारख्या सुविधासुद्धा शासनाकडूनच मिळतात.

General Knowledge

IAS अधिकारी

IAS अधिकाऱ्यांजवळ जिल्ह्याशी संबंधित सगळ्या जबाबदाऱ्या असतात.

General Knowledge

कलम 144 अंतर्गत Low & Order शी संबंधित सगळे निर्णय IAS ऑफिसर अंतर्गतच घेतले जातात.

General Knowledge

जिल्हाधिकारी पोलिस विभागांसोबतच अन्य विभागाचेसुद्ध प्रमुख असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Knowledge