Chinmay Jagtap
आपल्या शरीराला रात्रीची व्यवस्थित झोप लागण अतिशय गरजेचे आहे. माणसाने आठ ते नऊ तास व्यवस्थित झोप घ्यावी असे म्हटले जाते.
मात्र कित्येकांना रात्री झोप लागत नाही अशी तक्रार असते
असे जरी असले तरी यामुळे अनेक शारिरीक त्रास होऊ शकतात
यातील एक महत्त्वाचा त्रास म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे. रात्रीची व्यवस्थित झोप नाही घेतली तर स्मरणशक्ती कमी होते
रात्रीची व्यवस्थित झोप झाली तर वजन वाढणं आणि लठ्ठपणा येणं या तक्रारीला सामोरे जाऊ लागू शकतो.
रात्रीची झोप घेतली नाही तर हृदयविकाराचा धोका होऊ शकतो अशावेळी रात्रीची झोप घेणे अतिशय महत्त्वाचं आहे
रात्रीची झोप न झाल्यास याचा थेट परिणाम हा मानसिक आरोग्यावर होऊ शकतो यामुळे नैराश्य येऊ शकते