लिफ्टमध्ये अडकलात तर काय करावे?

Monika Lonkar –Kumbhar

लिफ्ट

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लिफ्ट ही अत्यंत गरजेची सुविधा बनली आहे.

लिफ्ट अचानक बंद पडली तर

अचानक लिफ्ट बंद पडली आणि तुम्ही त्यात अडकलात तर घाबरू नका. काही मार्गांचा वापर करून तुम्ही लिफ्टमधून सुखरूप बाहेर पडू शकता.

ओव्हरलोडिंग टाळा

कधी कधी घाईत आपण लिफ्ट ओव्हरलोड करतो. मात्र, अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता लक्षात घेऊन ओव्हरलोडिंग टाळावे. 

घाबरू नका

घाबरून गोंधळून जाणे टाळा. शांत राहिल्याने तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील आणि मदत मिळविण्याची शक्यता वाढेल.

आपत्कालीन बटण

लिफ्टमध्ये आपत्कालीन बटण असल्यास ते दाबा. जवळपास कोणीतरी असल्यास मदतीसाठी आवाज द्या. मोबाइल फोन असेल तर मदतीसाठी कॉल करा.

जर लिफ्टचा दरवाजा थोडा उघडा असेल तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या मजल्यावर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा.

आग आणि भूकंप

आग किंवा भूकंप झाल्यास लिफ्ट वापरण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टमध्ये लहान मुलांना पाठवू नका.

सकल बन फूल रही सरसों..! जुई गडकरीचा अनोखा अंदाज

येथे क्लिक करा.