'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सुरु झाली लगीनघाई

priyanka kulkarni

रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

Gharoghari Matichya Chuli | esakal

खरंतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला आहे.

Gharoghari Matichya Chuli | esakal

सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं. संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रसोबतच लग्न करायचं आहे.

Gharoghari Matichya Chuli | esakal

ऐश्वर्याचं लग्न सौमित्रसोबत होणार की सारंगसोबत याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय.

Gharoghari Matichya Chuli | esakal

हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.

Gharoghari Matichya Chuli | esakal

मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.

Gharoghari Matichya Chuli | esakal

नका घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Gharoghari Matichya Chuli | esakal

तेव्हा पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग.

Gharoghari Matichya Chuli | esakal

हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे.

Gharoghari Matichya Chuli | esakal

त्या वाईट अनुभवाबद्दल प्रियानं स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा