Tea Ghee Benefits : चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी आहे का?

सकाळ डिजिटल टीम

चहा घेऊन दिवसाची सुरुवात

सकाळी उठल्यानंतर अनेकजण चहा (Tea) घेऊन दिवसाची सुरुवात करतात.

Tea Ghee Benefits

नवीन ट्रेंड

चहा किंवा कॉफीमध्ये (Coffee) तूप टाकून पिण्याचा नवीन ट्रेंड आला आहे.

Tea Ghee Benefits

तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी?

पण, चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का? तर, चला मग जाणून घेऊ...

Tea Ghee Benefits

हेल्दी फॅट्स असतात

तुपात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

Tea Ghee Benefits

पोषक घटक

हे सुपरफूड पोषक घटकांचं शोषण वाढवतं आणि पोटातील पीएच संतुलित करण्यास मदत करतं.

Tea Ghee Benefits

अॅसिडिटी

सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्यास कधी-कधी अॅसिडिटी होऊ शकते.

Tea Ghee Benefits

पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत

तूप अम्लीय गुणधर्मांचा प्रतिकार करते, त्यामुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास कमी होतो. चहामध्ये तूप घातल्याने पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, असं अभ्यासकांनी म्हटलंय.

Tea Ghee Benefits

दह्यासोबत 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा होईल पोटदुखी आणि ॲलर्जीचा त्रास!

Curd | esakal
येथे क्लिक करा