आल्याचं चहा की पाणी जास्त काय आहे फायदेशीर!

Aishwarya Musale

आलं

जेवणाची चव वाढवण्यापासून ते कडक चहा बनवण्यापर्यंत अनेक प्रकारे आलं आपल्या आहाराचा एक भाग म्हणून उपयुक्त आहे.

ginger tea | sakal

आरोग्य

चव वाढवण्याबरोबरच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळेच लोक अनेक प्रकारे आल्याचा आहारात समावेश करतात. काही लोक त्याचा चहा पितात तर काही जण आल्याचे पाणी पितात.

ginger tea | sakal

मात्र, या दोन्हींबाबत अनेकदा मनात प्रश्न पडतो की आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं आहे? 

ginger tea | sakal

आल्याचा चहा 

हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोकांना आल्याचा चहा नेहमी प्यायला आवडतो. अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध, हा चहा विविध आरोग्य परिस्थितींमध्ये फायदेशीर ठरू शकतो.

ginger tea | sakal

तसेच ते आरोग्यास देखील हानी पोहोचवू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस, अॅसिडीटी आणि पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते. 

ginger tea | sakal

कोरडे आल्याचे पाणी

हे तुमची पचनसंस्था सुधारते आणि सूज दूर करण्यास मदत करते. इतकंच नाही तर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कोरड्या आल्याचं पाणी यामध्ये खूप प्रभावी ठरेल. हे चयापचय वाढवते.

ginger tea | sakal

ताजे आल्याचं पाणी

ताजे आल्याचे पाणी आपल्याला सर्दी किंवा खोकल्यापासून आराम देण्यास खूप मदत करू शकते. एवढेच नाही तर, ते तुमच्या हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे.

ginger tea | sakal

आल्याचे पाणी आणि आल्याचा चहा यामधील कोणते अधिक आरोग्यदायी आहे याबद्दल जर आपण बोललो तर दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. तसेच, जास्त चहाचे सेवन केल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात.

ginger tea | sakal

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? ट्राय करा मलाई फेसपॅक..

skincare | sakal
येथे क्लिक करा