Girija Oak : गिरीजाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री गिरीजा ओक हिचे फोटो व्हायरल होत आहेत Girija Oak

Girija Oak

तिच्या अनेक जुन्या आठवणींना चाहते उजाळा देत आहेत

Girija Oak

मागे एका मुलाखतीत तिने किसचा किस्सा सांगितला होता

Girija Oak

त्याचं झालं असं की, गिरिजाने 'शोर इन द सिटी' या सिनेमात किसिंग सीन दिला होता

Girija Oak

'मला पहिल्या किसबद्दल फारसं काही आठवत नाही आहे. पण फार छान वाटलं नव्हतं' असं ती म्हणालेली

गिरिजाने वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं

Girija Oak

ती अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात झळकली आहे

'लज्जा' या मराठी मालिकेतून तिला ओळख मिळाली

Girija Oak

'लेडीज स्पेशल' या हिंदी मालिकेत गिरिजाने भूमिका निभावली

आज तिला सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Oak