कुटुंबवत्सल गिरीजाबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

हिंदी आणि मराठीत ठसा उमटवलेली अभिनेत्री गिरीजा ओक

गिरीजाने इतर भाषेत कितीही नाव कमावलं असलं तरी ती एक अस्सल मराठमोळी आहे

त्यामुळे गिरीजा साधी आणि कुटुंबवत्सल आहे. ती कुटुंबाबद्दल नेहमीच भरभरुन बोलते

गिरीजा कुटुंबामध्ये पती, सासू-सासरे, मुलगा असे सदस्य आहेत

एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलं की, आमचं गोडबोले कुटुंब खूप मोठं प्रेमळ आहे

गिरीजाच्या मुलाचं नाव कबीर असून नवरा सुहृद गोडबोले आहे

कोणत्यासही सणोत्सवात, कार्यक्रमात हे कुटुंब मोठ्या उत्साहाने सहभागी होतं

मुलाला वेळ देण्यासाठी कशी तारेवरची कसरत करावी लागते, याबद्दल तिने सांगितलं होतं

गिरीजाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत