सकाळ डिजिटल टीम
मराठी, हिंदी अभिनेत्री गिरीजा ओकची सध्या चर्चा आहे
गिरीजाला विशिष्ट प्रकारच्या भूमिका मिळतात, त्याचं कारणही तसंच आहे
हिंदी जाहिरात असो, चित्रपट असो की वेब सीरिज.. गिरीजाची भूमिका ठरलेली असते
एक कुटुंबवत्सल पत्नी, आई किंवा बहीण; अशा भूमिकांमध्ये ती दिसते
सोज्वळ चेहरा, अस्सल अभिनय आणि सहजसोपे संवादफेक
या गुणांमुळे गिरीजाची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये आहे
गिरीजाला हिंदीमध्ये कामं मिळत असली तरी तिचा ओढा मराठीकडेही असतो
मागे तिनेच खुलासा करत मराठीत काम करायला आवडेल, असं म्हटलं होतं